शिवसेनेची (बाळासाहेबांची शिवसेना) पहिलीच शाखा तामसवाडीत

पारोळा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील तामसवाडी येथे आ. चिमणराव पाटील यांचा हस्ते शिवसेना (बाळासाहेबांची शिवसेना) शाखा उदघाटन सोहळा पार पडला.

 

तामसवाडी गावाचा कित्तेक दशकापासुन खुंटलेला विकास, गावाला  दैनंदिन समस्यांमुळे नागरीकांची होत असलेली गैरसोय, पाणीप्रश्न, आरोग्य विषयक समस्या यात बदल व्हावा. यानुसार आज तामसवाडी गावातील असंख्य तरूणांनी आ. चिमणराव पाटील यांचा हस्ते व पारोळा बाजार समितीचे मा.संचालक चतुरसाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना (बाळासाहेबांची शिवसेना) पक्षात प्रवेश केला. यावेळी शिवसेना (बाळासाहेबांची शिवसेना) शाखेचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती तथा जळगाव जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील, मा.जि.प.कृषि सभापती डॉ. दिनकर पाटील, जिजाबरावबापु पाटील, पोपटआण्णा चव्हाण, तालुकाप्रमुख तथा बाजार समिती मा.उपसभापती मधुकरआबा पाटील, प्रेमानंदभैय्या पाटील, डॉ. पी.के.पाटील, मा.पं.स.सभापती वसंतआप्पा पाटील, शेतकी संघ मा.चेअरमन डॉ.राजेंद्र पाटील, मा.जि.प.सदस्य पांडुनाना पाटील, शेतकी संघ मा.व्हा.चेअरमन सखारामनाना चौधरी, संचालक राजेंद्र पवार, तरडी सरपंच भैय्यासाहेब पाटील, करमाड सरंपच शरद पवार, तालुका संघटक तथा चोरवड सरपंच राकेश पाटील, भोंडण सरपंच भैय्यासाहेब पाटील, सावरखेडे मा.सरपंच राजेंद्र पाटील, मुंदाणे मा.सरपंच पुजा पाटील, मेहु लोकनियुक्त सरपंच विकास बोरसे, म्हसवे मा.उपसरपंच साहेबराव पाटील, उपतालुकाप्रमुख समाधान मगर, विलास वाघ, आठवले गट तालुकाध्यक्ष मायाताई सरदार, ग्रामपंचायत सदस्य सारिका पवार, जेष्ठ शिवसैनिक मनसुक शेख आदी उपस्थित होते.

शाखा क्र.१ तामसवाडी गावात शाखा प्रमुख – पंजाब विक्रम पवार, उपशाखाप्रमुख – दिलीप जगन्नाथ बिरारी, सचिव – राजेंद्र साहेबराव पवार युवासेना – शाखाप्रमुख – गोविंद रामकृष्ण पवार, उपशाखाप्रमुख – नवल माणिक पाटील, सचिव – गुलाब नथ्थु सयाजी, सदस्य – प्रकाश भिमराव पवार, सुशिल भालेराव पाटील, संदीप चुडामण पवार, देविदास वसंत पवार, बापु कौतिक महाजन, सोनु शामराव उठवाल, किशोर नामदेव पवार, मयुर दत्तु पाटील, पंढरीनाथ शंकर पाटील, सुधाकर वासुदेव पवार, किरण सुरेश पवार, सतिष धोंडु पवार, चंद्रकांत भिकन पवार, अक्षय भिमराव बागुल, सुरेश हरि धोबी, अनिल मुरलीधर कोळी

शाखा क्र.२ तामसवाडी न्यु प्लॉट शाखाप्रमुख – अनिल मोतीलाल बिरारी, उपशाखाप्रमुख – सचिन रविंद्र भोई, सचिव – संजय युवराज कुमावत

युवासेना – शाखाप्रमुख – शाम सुनिल कुलकर्णी, उपशाखाप्रमुख – उदय बन्सिलाल पवार, सचिव – गणेश शामराव पवार, सदस्य- सतिलाल तुळशिराम सुतार, आकाश सुर्यवंशी, सागर मोरे, राकेश मोरे, वाल्मिक हेमराज बिरारी, कैलास बुधा भिल, गणेश वसंत महाजन, हेमराज सयाजी, शरद विलास पवार, किशोर रविंद्र पाटील, अरूण कैलास कोळी, ऋषिकेश गोपीचंद पाटील, अरूण शिवाजी पवार, अमोल साहेबराव कोळी, अनिल मोतीलाल बिरारी, उमेश बाळु पाटील, राहुल आनंदा धोबी, राहुल प्रकाश भोई, रूपेश संजय पवार, भाईदास बापु कोळी यांचेसह तामसवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी ग्रामस्थांनी गावातील समस्यांचा पाढाच वाचला. त्यावर या समस्यांपैकी तातडीने आवश्यक असलेल्या समस्या लवकरच पुर्ण करू व उर्वरीत विकासकामांना टप्प्याटप्प्यात पुर्ण करू. तसेच मला मतदान केले त्या नागरीकांचा व ज्यांनी नाही केले त्यांचा देखील आमदार असुन आपण माझ्यावर दाखवलेला विश्वास मी सार्थ ठरवुन दाखवणार असल्याचे आमदार  चिमणराव पाटील यांनी आपल्या मनोगतात आश्वासन दिले.

 

Protected Content