शिवसेनाप्रमुखांची पुण्यतिथी ; अल्पसंख्याक आघाडीचे रक्तदान शिबीर(व्हिडिओ )

 

जळगाव, प्रतिनिधी । शिवसेनेच्या अल्पसंख्यांक आघाडीतर्फे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, जेष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे, गणेश सोनवणे माजी नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे, शोभा बरी, नितीन सपके, अल्पसंख्याक आघाडीचे शहराध्यक्ष जाकिर पठाण. उपाध्यक्ष वसीम खान, इक्बाल शेख, जब्बार शेख, रईस भाई आदी उपस्थित होते. या रक्तदान शिबिरात रेड प्लसतर्फे रक्त संकलन करण्यात आले.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/378293686847642/

 

Protected Content