Home Cities जळगाव शहिद भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

शहिद भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

0
106


जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हाधिकारी कार्यालयात शहिद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या शहिद दिनानिमित्त त्याच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

 

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी शहिद भगतसिंग, सुखदेव तसेच राजगुरु यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांच्यासह कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound