विवरे बु॥ येथे स्व .माजी आ.हरिभाऊ जावळेंना भावपूर्ण श्रद्धांजली

सावदा ता. रावेर , प्रतिनिधी । विवरे बु॥ येथे स्व. माजी आमदार हरिभाऊ जावळे यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी मान्यवरांनी स्व. हरिभाऊ जावळे यांच्या स्मृतींना उजाळा दिला.

विवरे बु॥ ग्रामपंचायत व ग्रामस्थांतर्फे स्व .माजी आ.हरिभाऊ जावळेंना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी सरपंच सुनिता सपकाळे , रविंद्र वासनकर उपसरपंच ,वासुदेव नरवाडे , जनार्दन पाचपांडे, भागवत महाजन , चतुर राणे , शे शकील , कविता पुराणे, वर्षा सपकाळ, संगीता राणे , निलीमा राणे , नुरअफजाबी पिंजारी, नुरबानो शे. शकील , फातमा तडवी, नरहरी पाटील, बाबुराव पाटील, बिसन रूपकाळे, गफ्फार तडवी , इकबाल पिंजारी, ग्रामविकास अधिकारी अरविंद कोलते , क्लार्क सुरज नरवाडे , प्रल्हाद पुनतकर, प्रभाकर गाढे, राहुल पाटील , गुलाब भंगाळे आदी उपस्थित होते.

Protected Content