Home Agri Trends विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मंगळवारी जिल्हा दौऱ्यावर

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मंगळवारी जिल्हा दौऱ्यावर

0
154

 

जळगांव : प्रतिनिधी । विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस   मंगळवारी  जिल्हा  दौऱ्यावर  येत आहेत

 

रावेर मुक्ताईनगर परिसरात आलेल्या चक्रीवादळामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र  फडणवीस यांचा दौरा 1 जून रोजी जळगाव जिल्हात  असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष आ राजूमामा भोळे यांनी दिली आहे या दौऱ्यामध्ये  माजी पालकमंत्री गिरीष  महाजन, भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजूमामा भोळे, खासदार रक्षाताई खडसे, जिल्हा परिषद अध्यक्ष रंजनाताई पाटील, किसान मोर्चा संपर्क प्रमुख सुरेश धनके व नंदूभाऊ महाजन व या भागातील लोकप्रतिनिधी भाजपा पदाधिकारी हे सोबत असतील.

 


Protected Content

Play sound