Home Cities जळगाव विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिवपदी डॉ. एस. आर. भादलीकर

विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिवपदी डॉ. एस. आर. भादलीकर

0
101

 

जळगाव, प्रतिनिधी   ।   कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिव पदी  डॉ. एस. आर. भादलीकर यांची विद्यापीठाच्या प्र कुलसचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

कवयत्री बहिणाबाई चौधरी  विद्यापीठाचे प्र कुलगुरू  डॉ. ई. वायुनंदन यांनी आज डॉ. एस. आर.  भादलीकर यांची  प्र कुलसचिवपदी नियुक्ती केली आहे. डॉ. भादलीकर यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे.  डॉ. एस. आर. भादलीकर हे उपकुलसचिव विधी व माहितीचा अधिकार या विभागाचे विभागप्रमुख आहेत.

 


Protected Content

Play sound