Home धर्म-समाज रावेर पोलीस स्टेशनला मकरसंक्रांतनिमित्त विविध कार्यक्रम

रावेर पोलीस स्टेशनला मकरसंक्रांतनिमित्त विविध कार्यक्रम

0
33

raver news 2

रावेर प्रतिनिधी । मकरसंक्रांतनिमित्त रावेर पोलीस स्टेशन येथे दत्त मंदिराजवळ सुनीता रामदास वाकोडे यांनी आयोजन करून महिला पोलीस नयना वडनेरे, रावेर येथील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या मिसेस तसेच नमूद कार्यक्रमास महिला दक्षता कमिटीच्या मेम्बर कांता बोरा, जयश्री शिंदे, अंकिता बोरा, संध्या दुबे, संगीत अकोले, अंकिता वाणी, कल्पना पाटील, ममता राठोड, ज्योती नेमाने, प्रियांका नाईक, मीनाक्षी दुबे, ज्योती पाटील, कल्पना पाटील, अलका श्रावगी, सुनीता डेरेकर, सुवर्णा भागवत, नगरसेविका संगीता अग्रवाल, नगरसेविका संगीता वाणी अशा सुमारे 60 ते 70 महिलांनी सहभाग घेतला असून सुनीता रामदास वाकोडे यांचा वाढदिवस असल्याने वाढदिवस साजरा केला असून शेवटी गाण्याच्या भेंड्या, संगीत खुर्ची असा कार्यक्रम आयोजित करून पोलीस निरीक्षकांनी पत्नीचे वाढदिवस निमित्त उखान्यात नाव घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली आहे.


Protected Content

Play sound