रावेरच्या ग्रामीण रूग्णालयात कोरोनासाठी आपत्कालीन कक्ष

रावेर प्रतिनिधी । येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रूग्णांसाठी आपात्कालीन कक्ष सुरू करण्यात आला आहे.

येथील रावेर ग्रामीण रुग्णालयामध्ये खबरदारीचा उपाय म्हणून कोरोना आपत्कालीन कक्ष उघडण्यात आला आहे. यात दररोज होणार्‍या ओपीडी किंवा प्रदेश्यातुन आलेल्या रुग्णाना सर्दी खोकला ताप श्‍वास घेण्याचा त्रास असलेल्या रुग्णावर येथे उपचार करण्यात येणार आहेत. तसेच तालुक्यातील नागरीकांनी कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेऊ नये घरात स्वच्छता ठेवावी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे तोंडाला मास्क लावून बाहेर पडण्याचे अवाहन येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. एन. डी. महाजन यांनी केले आहे.

 

jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update, live trends jalgaon, live trends news jalgaon, jalgaon corona news today,
livetrends jalgaon, covid19 e pass jalgaon, jalgaon latest news

Protected Content