Home धर्म-समाज राम सर्वांमध्ये, राम सर्वांसोबत : प्रियांका गांधी

राम सर्वांमध्ये, राम सर्वांसोबत : प्रियांका गांधी

0
112

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राम सर्वांमध्ये आहे. राम सर्वांसोबत आहे. रामललाच्या मंदिराच्या भूमी पुजनाचा कार्यक्रम राष्ट्रीय एकता, बंधुत्व आणि सांस्कृतिक मेळाव्यात सहभागी व्हा,असे ट्वीट काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी केले आहे.

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी लिहिले आहे की, ‘साधेपणा, धैर्य, संयम, त्याग, वचनबद्धता, दीनबंधू राम नावाचा अर्थ आहे. राम सर्वांमध्ये आहे. राम सर्वांसोबत आहे. भगवान राम आणि देवी सीता यांचा संदेश आणि त्यांच्या आशीर्वादासोबत प्रभू रामाच्या मंदिराच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम राष्ट्रीय एकता, बंधुत्व आणि सांस्कृतिक मेळाव्यात सहभागी व्हा.


Protected Content

Play sound