रामेश्वर कॉलनी येथे हनुमान जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील रामेश्वर कॉलनी मधील हरेश्वर हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव सोहळ्यानिमित्ताने महापौर जयश्रीताई महाजन यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.

 

हरेश्वर हनुमान मंदिरात आयोजित हनुमान जन्मोत्सव सोहळ्याला मान्यवरांची उपस्थिती होती. यात प्रमुख उपस्थिती म्हणून महापौर जयश्रीताई महाजन, आ.गिरीश महाजन यांचे पीआरओ अरविंद देशमुख, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, राष्ट्रवादी शहर महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, ललित धांडे, एस. टी. महामंडळाचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर, दारु बंदी विभागाचे श्री. शेलार ,जगदीश बोरसे, प्रदिप माळी (वासनकर),नरेंद्र जाधव, योगेश सनंसे, निवृत्ती नाथ, नरेंद्र अण्णा पाटील,अनिल घुले,दीपक मांडोळे, विशाल सपकाळ,राहुल देशमुख, मयूर डांगे, दीपक सनंसे,शरद सोनवणे, विजय पाटील, विकी पाटील,अंकुश निकम, प्रकाश तोमर,प्रफुल चौधरी, राहुल राजपूत समस्त हरेश्वर हनुमान मंदिर समस्त पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

Protected Content