Home धर्म-समाज मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषद जिल्हाध्यक्षपदी विठ्ठल महाजन

मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषद जिल्हाध्यक्षपदी विठ्ठल महाजन

0
25

पाचोरा, प्रतिनिधी ।  येथील शाहीर  विठ्ठल एकनाथ महाजन यांची भारतीय मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषद जळगावजिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

शाहीर विठ्ठल महाजन (माऊली)  यांच्या  सामाजिक, धार्मिक सह इतर सामाजिक कार्याची दाखल घेवून  त्यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  विठ्ठल महाजन यांची नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष प्रितेश राठोड, राष्ट्रीय सचिव अभिषेक कुशवाह, प्रदेशाध्यक्ष विकी राजपूत यांच्या आदेशानुसार व जळगाव जिल्हा महिला अध्यक्षा सविता कुमावत यांच्या अनुमोदनाने करण्यात आली आहे. विठ्ठल महाजन यांचे विविध स्तरावरुन अभिनंदन करण्यात येत आहे. 


Protected Content

Play sound