Home आरोग्य महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत आणखी 131 पोलिसांना कोरोनाची लागण

महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत आणखी 131 पोलिसांना कोरोनाची लागण

0
36

मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत आणखी 131 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर दोन पोलिसांचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत 2095 पोलिस कोरोनाबाधित आहेत. यात 236 पोलिस अधिकारी आणि 1859 पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 897 पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत एकूण 22 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, बुधवारी राज्यात एका दिवसातील 105 सर्वाधिक मृत्यू नोंदवण्यात आले.


Protected Content

Play sound