मराठा सेवा संघ महानगर सहकार्य अध्यक्षपदी सचिन पवार

जळगाव प्रतिनिधी | मराठा सेवा संघ महानगर सहकार्य अध्यक्षपदी सचिन अशोकराव पवार यांची निवड करण्यात आली आहे.

मराठा सेवा संघाचे जळगाव महानगर सचिव चंद्रकांत उत्तमराव देसले व जळगाव महानगर अध्यक्ष इंजिनीयर हिरामण हरिभाऊ चव्हाण यांनी सचिन पवार यांची महानगर सहकार्य अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. सचिन पवार यांना नुकतेच नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.

Protected Content