Home Cities जळगाव मनपा लोकशाही दिन : ११ अर्ज प्राप्त

मनपा लोकशाही दिन : ११ अर्ज प्राप्त

0
34

जळगाव,प्रतिनिधी  महापालिकेत आयोजित लोकशाही दिनी ११ अर्ज  प्राप्त झाले आहेत. यात सर्वात जास्त नगररचना विभागाच्या ५ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. 

 

या लोकशाही दिनात नगररचना विभाग  – ५ , प्रभाग समिती क्र. २ – १ ,बांधकाम विभाग – १, विद्युत विभाग – १, व संयुक्त अर्ज नगररचना व अतिक्रमण १ , आरोग्य व बांधकाम विभाग १ , नगर रचना व आरोग्य १  एकुण ११  प्रकरणे प्राप्त झाली आहे.  प्राप्त प्रकरणांमध्ये सर्व संबंधित विभागांनी तत्परतेने नियमानूसार योग्य ती कार्यवाही करण्याच्या सुचना  यावेळी उपायुक्त प्रशांत पाटील यांनी संबंधितांना दिल्या. यावेळी उपायुक्त श्याम गोसावी, सार्वजनिक बांधकाम अभियंता अरविंद भोसले, विद्युत विभाग अभियंता एस. एस. पाटील, पाणीपुरवठा  उप अभियंता सुशील साळुंके, जनसंपर्क अधिकारी महेंद्र पाटील आदी उपस्थित होते.

दरम्यान,  ५ अर्ज निकाली काढण्यात आले होते, ते तक्रारदार आज पुन्हा लोकशाही दिनी आपले गाऱ्हाणे मांडण्यासाठी आले होते. या सर्व तक्रारदारांची बाजू समजून घेत उपायुक्त प्रशांत पाटील त्यांच्या शंकांचे निरसन केले.

 


Protected Content

Play sound