भुसावळात लोकापायलट कर्मचाऱ्यांना सॉनिटायझर, मास्कचे वाटप

भुसावळ प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील सीवायएम कार्यालयातील गुड्स लॉबीत आज एनआरएमयु रनिंग शाखेतर्फे कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले.

कोरोना आजाराचा सामना करण्‍यासाठी गार्ड, लोको पायलट, सह.लोकोपायलट यांच्‍यासह परिचालन स्टाफच्‍या सर्व कर्मचाऱ्यांना सॅनिटायजर, मॉस्‍क, डेटॉल, साबण, हॅण्डग्लोज, टिशु पेपर वाटप करण्‍यात आले. यावेळी विभागीय सचिव आर.आर.निकम, शाखाध्यक्ष आर.पी.भालेराव, सचिव ए.टी. खंबायत, कोषाध्यक्ष
एस.बी.तळेकर, उपाध्यक्ष डी.बी.महाजन, प्रदीप गायकवाड, एस.एस. वानखेड़े, सह सचिव संजीव श्रीनाथ, अनिल मालविया, मोहम्मद असलम, सरबजीत सिंग, हेमंत करोसिया, ए.व्ही.अडकमोल, डी. आर.स्याम, सय्यद सादीक, डी.जी.मोरे, प्रशांत सैतवाल, योगेश व्येवहारे, के.पी.हिरे,
एम.पी.चौधरी, योगेश विनते आदी उपस्‍थित होते.

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content