भुसावळच्या समृद्धी चौधरीचे १० वीच्या परीक्षेत यश

भुसावळ, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील के. नारखेडे विद्यालयाची विद्यार्थिनी समृद्धी विजय चौधरी हिस इ. १० वी च्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळाले असून तिने उत्तम यश संपादन केले आहे.

 

के. नारखेडे विद्यालयाची विद्यार्थिनी  समृद्धी हीने १० वी च्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळविले. ती भुसावळ येथील भालचंद्र धोंडू पाटील प्राथमिक विद्यामंदिरचे उपशिक्षक विजय गेंदू चौधरी व जि. प. शाळा गाते ता.रावेर उपशिक्षिका माधुरी विजय चौधरी यांची मुलगी आहे. तिचे परिसरात कौतुक होत आहे.

Protected Content