भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करून अभिवादन करण्यात आले

याप्रसंगी उपजिल्हाधिकारी (महसूल) शुभांगी भारदे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, तहसीलदार (सामान्य) सुरेश थोरात, तहसीलदार (संगायो) जितेंद्र कुवर, नायब तहसीलदार (महसूल) अमित भोईटे, अव्वल कारकून शैलेश तरसोदे, जी आर साळी, महसूल सहाय्यक प्रकाश शेळके यांच्यासह विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content