Home Cities यावल भाजप दिव्यांग आघाडी यावल तालुकाध्यक्षपदी अरूण पाटील

भाजप दिव्यांग आघाडी यावल तालुकाध्यक्षपदी अरूण पाटील

0
45


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |’ तालुक्यातील नायगाव येथील अरूण शामराव पाटील यांची भाजपा दिव्यांग आघाडी च्या तालुका अध्यक्षपदी  नियुक्ती करण्यात आली आहे.

 

सदरचे नियुक्ती पत्र खा श्रीमती रक्षाताई खडसे  यांच्या हस्ते देण्यात आले.  यावेळी व्यासपीठावर पक्षाचे जेष्ठ पदाधिकारी हिरालाल चौधरी, कृउबाचे सभापती हर्षल पाटील, भाजपाचे तालुका अध्यक्ष उमेश फेगडे,आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. कुंदन फेगडे , कृउबाचे संचालक नारायण चौधरी , सौ कांचन कालक,पक्षाचे तालुका सरचिटणीस वितास चौधरी व उजैनसिंग राजपुत यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच बुथप्रमुख शक्तीकेंद प्रमुख मोठ्या संखेने श्रीव्यास महर्षी मंदीरा च्या सभागृहात उपस्थित होते . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विलास चौधरी यांनी केले.


Protected Content

Play sound