Home Cities जळगाव भाजपा महानगरतर्फे हनुमान चालीसा पठन

भाजपा महानगरतर्फे हनुमान चालीसा पठन

0
46

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतीनिधी- भाजपा महानगर तर्फे जळगाव शहरात विविध मंडळात हनुमान चालीसा पठन केले जात आहे. शहरातील भाजपा मंडळ क्र ३ मधील हनुमान मंदिरात हनुमान चालीसा पठन करण्यात आले.

यावेळी भाजपा मंडळ क्र ३ अध्यक्ष विजय वानखेडे, नगरसेविका रंजना वानखेडे, युवा मोर्चा सरचिटणीस मिलिंद चौधरी, जितेंद्र चौथे, योगेश निंबाळकर, भुषण भोळे, राहुल पाटील, गुड्डु कोल्हे, गणेश मुळे, अनिल चौधरी, अनिकेत मराठे, गौरव दुसाणे, निखिल सुर्यवंशी, शिवा कंडारे, सुरज सरोदे, भैय्या नारखेडे व परीसरातील जेष्ठ नागरीक उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound