भाजपा जळगाव तालुका व युवा मोर्चातर्फे वसंत स्मृती कार्यलयात रक्तदान शिबीर (व्हिडिओ)

 

जळगाव, प्रतिनीधी ।  भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यालय ‘वसंत स्मृती’ येथे भारतीय जनता जळगाव तालुका व युवा मोर्चाच्या संयुक्त विद्यमाने  आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन  आमदार तथा जिल्हाध्यक्ष राजूमामा भोळे यांच्या हस्ते करण्यात आले.

कोविड काळात राज्याला रक्ताची गरज असल्याने  भारतीय जनता पक्षातर्फे  रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले  होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील, भाजपा तालुका उपाध्यक्ष गोपाळ भंगाळे, जि.प. सदस्य प्रभाकर सोनवणे, मार्केट कमेटी संचालक प्रभाकर पवार, मनोहर पाटील, पंचायत समिती सदस्य मिलिंद चौधरी, हर्षल चौधरी, जळगाव तालुका सरचिटणीस अरुण सपकाळे, भारतीय जनता युवा मोर्चा उपाध्यक्ष सचिन पवार, राजू सोनवणे, गिरीश वराडे, रघुनाथ चव्हाण, युवा मोर्चा अध्यक्ष भाऊसाहेब पाटील, ललित ब-हाटे  , कुंदन पाटील, सुदाम राजपूत, दर्शन जोशी, भूषण पाटील आदींचे तसेच  रेड प्लसचे  सहकार्य लाभले.

 

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/841764070088658

 

Protected Content