बीएचआर प्रकरणी सुनील झंवरचा मुलगा अटकेत

जळगाव प्रतिनिधी । बीएचआर गैरव्यवहार प्रकरणी फरार असलेल्या सुनील झंवरचा मुलगा सुरज झंवर याला अटक करण्यात आली आहे.

बीएचआर मल्टी स्टेट पतपेढीतील गैरव्यवहार प्रकरणी वादग्रस्त व्यावसायिक सुनील झंवर व अवसायक कंडारे याच्यासह इतरांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. तर झंवर आणि कंडारे हे मात्र अद्यापही फरारच आहेत. दरम्यान, या प्रकरणी आज फरार सुनील झंवरचा मुलगा सुरज झंवर याला पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

Protected Content