Home Cities अमळनेर प्रदेश युवक काँग्रेसच्या चिटणीसपदी पराग पाटील

प्रदेश युवक काँग्रेसच्या चिटणीसपदी पराग पाटील

0
49

अमळनेर प्रतिनिधी । येथील कृषी उत्पन्न बाजार समिती तथा जिजाऊ बहुद्देशिय संस्थेचे संचालक पराग श्याम पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे पाटील यांनी ही नियुक्ती केली आहे. या नियुक्तीनिमित्त युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष केशवचंद यादव, उपाध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास, प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे पाटील, महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या प्रभारी प्रतिभा रघुवंशी, सहप्रभारी मनीष चौधरी, काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. ललिता पाटील यांनी त्यांचे स्वागत केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound