पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पहूर पोलिस स्टेशन येथील सध्या पोलीस हेडकॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेले भरत लिंगायत यांची पोलीस अधीक्षक कार्यालय जळगाव यांच्या आदेशान्वये 26 जानेवारी 2024 रोजी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती करण्यात आली आहे.
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी भरत लिंगायत यांची पदोन्नती झाल्याबद्दल पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सानप, पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड यांच्यासह पहूर पोलीस स्टेशनचे सर्व स्टॉप यांनी व मित्र परिवारांनी अभिनंदन केले आहे.
पोलीस हेड कॉन्स्टेबल भरत लिंगायत यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती
1 year ago
No Comments