पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांची भाऊबीज साजरी (व्हिडिओ)

चोपडा , प्रतिनिधी । राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी यंदाची भाऊबीज आपल्या बहिणीच्या गावी जावून साजरी केली.

 

कोरोना विषाणूचा संसर्ग कमी झाल्याच्या अनुषंगाने राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी यंदाची भाऊबीज आपल्या बहिणीच्या गावी जाऊन साजरी केली.

 

त्यांनी चोपडा येथे सुंदर गढी येथे सौ. निर्जलाताई देशमुख व गणेश कॉलनीत सुशीलाताई पाटील यांच्या घरी जावून अतिशय साधेपणाने भाऊबीज साजरी केली. सौ. निर्जलाताई देशमुख व सुशीलाताई पाटील यांचे ना. गुलाबराव पाटील यांना औक्षण केले.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/878459599364313

Protected Content