पारोळ्यात संताजी महाराज जयंती निमित्त पूजा

 

पारोळा : प्रतिनिधी । शहरातील हत्ती गल्ली तेली भवन येथे जन्मोत्सव सोहळा संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्तन अभिषेक , मूर्ती पूजन व महाआरती नवयुवक मंडळाचे अध्यक्ष राहुल चौधरी यांनी केली

आज सायंकाळी आझाद चौकामध्ये संताजी महाराज यांचे प्रतिमापूजन होणार आहे
.या कार्यक्रमाप्रंसंगी उपस्थित जेष्ठ समाज सेवक वामन चौधरी , नगरसेवक अशोक चौधरी , नगरसेवक कैलास चौधरी , निंबा चौधरी, नगरसेवक भैय्या चौधरी, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख आण्णा चौधरी , संजय चौधरी .भागवत चौधरी , कपिल चौधरी , भाजपाचे शहर प्रमुख मुंकुदा चौधरी , संताजी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रविण चौधरी , दिलीप चौधरी , गुणवंत चौधरी ईश्वर चौधरी , अमृत चौधरी, पिंटू चौधरी, किशोर महाजन, राजू चौधरी, गजानन चौधरी , बी.एस.तेली , संजू चौधरी, गजानन ठाकरे, नवयुवक मंडाळ सदस्य व तेली समाज पंच मंडळ व तालुक्यातील समाज बांधव उपस्थित होते.

Protected Content