Home आरोग्य पारोळ्यात नगरपालिकेतर्फे जंतुनाशक फवारणी

पारोळ्यात नगरपालिकेतर्फे जंतुनाशक फवारणी


पारोळा प्रतिनिधी । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी पारोळा नगरपालिकेच्या वतीने आज शहरात जंतुनाशक फवारणी करण्यात आली.

देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेता पारोळा नगरपालिकेच्या वतीने कोरोना प्रतिबंधासाठी दिलेल्या अनुषंगाने पारोळा शहरात उपाययोजना सुरू करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत आज शहरात निर्जंतूक फवारणी करण्यात आली.


Protected Content

Play sound