जळगाव शहरातील आठ हॉटेलांना घरपोच फुड पार्सलसाठी परवानगी

जळगाव प्रतिनिधी । राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जळगाव शहरात नोकरी, व्यवसाय व शिक्षणाकरीता एकटे राहणाऱ्या व्यक्ती व इतरांची फुड पार्सलची निकड लक्षात घेता शहरातील एकूण आठ हॉटेलांना पार्सल काऊंटरची परवानगी देण्यात आली आहे.

खालील हॉटेलवर पार्सलची सुविध उपलब्ध आहेत
हॉटेल सिल्वर पॅलेस-0257-2232888 स्टेशन रोड, जळगाव, हॉटेल मुरली मनोहर-0257-2234697 आकाशवाणी चौक, जळगाव, हॉटेल शालीमार-0257-2233627 भास्कर मार्केट, जळगाव, हॉटेल मुरली मनोहर-0257-224678 अजिंठा चौफुली, जळगाव, हॉटेल उत्तम भोज-0257-2229701 चित्रा चौक, जळगाव, हॉटेल गौरव-9823248333 खेडी रोड, जळगाव, हॉटेल जलसा- 9822195556 बहिणाबाई उद्यान, जळगाव, हॉटेल रसिका-9420348757 मानसिंग मार्केट, जळगाव या 8 हॉटेल्स/रेस्टॉरंट यांनाच फुड पार्सलची परवानगी देण्यात आलेली आहे, याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी. असे अपर जिल्हादंडाधिकारी वामन कदम यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Protected Content