पारोळा येथे शिवभजन केंद्रास मान्यता

पारोळा प्रतिनिधी – राज्यातील गोरगरीब जनतेला स्वस्त दरामध्ये भोजन मिळावे यासाठी राज्य शासनाने शिवभोजन केंद्र हे सुरू केले आहेत.

सुरुवातीला हे केंद्र मल्टीपर्पज शहरात सुरू करण्यात आली होती. आता ती तालुकास्तरावर सुरू करण्यात येत आहे. तालुक्यात देखील १०० थाळीचे शिवभोजन केंद्रास शासनाने मान्यता दिली आहे. पाच रुपये अल्पदरात हे भोजन गोरगरीब जनतेला उपलब्ध करुन देणे बंधनकारक आहे.

केंद्र चालवण्यासाठी इच्छुकांनी तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेत आपले अर्ज ११ एप्रिल पर्यंत जमा करावेत असे आवाहन पुरवठा निरीक्षक अनिल पाटील यांनी केले आहे. यासाठी शासनाच्या विविध अटी शर्ती लागू करण्यात आलेले आहेत.

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content