सावदा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील पूर्वा राजेश चौधरी हिला NEET परीक्षेत 720 पैकी 637 मार्क्स , टोटल 99.57 पर्सेंटाइल मिळवून उत्तीर्ण झाली आहे.
पूर्वा चौधरी ही डॉ. राजेश चौधरी व डॉ. संगीता चौधरी यांची मुलगी आहे. तीने याचे श्रेय आई – वडील, जळगाव येथील शिक्षक पालीवाल सर, गांगापूर्कर मॅडम, एन. डी. भोळे सर यांना आहे. तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .