निंभोरा येथील तरूणाचा हृदयविकाराने मृत्यू

भुसावळ प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील निंभोरा येथील युवा कार्यकर्ते किरण ठाकरे (वय-28) पुण्यात असतांना हृदयविकाराने निधन झाले. आज सायंकाळी निंभोरा येथील स्मशानभूमी त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. निंभोरा येथील माजी उपसरपंच व धोबी समाज आरक्षण हक्क परिषदेचे राज्यध्यक्ष विवेक ठाकरे यांचे पुतणे होत. त्यांच्या पश्चात वडील नामदेव ठाकरे, आई मंगलाबाई आणि लहान भाऊ हर्षल असा परीवार आहे.

Add Comment

Protected Content