Home Uncategorized नजरचुकीबद्दल क्षमस्व

नजरचुकीबद्दल क्षमस्व

0
30


जळगाव प्रतिनिधी । लाईव्ह ट्रेंडस न्यूजवर बीएचआर संदर्भातील वृत्तामध्ये पाळधी येथील येथील जीएस फिल्म्सचे निर्माते तथा सामाजिक कार्यकर्ते सुनीलजी झंवर यांचा फोटो नजरचुकीने टाकण्यात आला होता. त्यांचा बीएचआर घोटाळ्यातील सुनील झंवर याबाबत कोणताही संबंध नाही. याबाबत माहिती मिळतच आम्ही हा फोटो तातडीने हटविला असून याबाबत जाहीर क्षमा मागत आहोत.

या प्रकरणामुळे येथील जीएस फिल्म्सचे निर्माते तथा सामाजिक कार्यकर्ते सुनील झंवर आणि त्यांच्या कुटुंबीयांना झालेल्या त्रासाबद्दल आम्ही जाहीर क्षमा मागत आहोत.


Protected Content

Play sound