धरणगाव (प्रतिनिधी) कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य गरीब जनतेला आपले जीवन जगणे कठीण होत आहे. या काळात खत्री गल्ली परिसरातील गरजूंना मदत व्हावी, म्हणून शिवसेनेच्या वतीने जीवनावश्यक वस्तूची मदत करण्यात आली.
यावेळी नगरसेवक विनय भावे (पप्पूभाऊ) राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे का र्याध्यक्ष भानुदास विसावे, नगरसेवक विलास महाजन, शाखाप्रमुख सुदर्शन भागवत, हेमंत चौधरी तसेच शाहिद भगतसिंग मंडळाचे सर्व सदस्य यांनी जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्य वस्तूचा पुरवठा केला.
जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००