Home क्राईम दिल्लीत आढळले एकाच कुटुंबात चौघांचे मृतदेह !

दिल्लीत आढळले एकाच कुटुंबात चौघांचे मृतदेह !

0
29


suside
 

नवी मुंबई (वृत्तसंस्था) नवी मुंबईतील तळोजा सेक्टर ९ मध्ये एका घरात एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळून आले आहेत. मृतांमध्ये दोन लहान मुलं पती आणि पत्नीचा समावेश असून या प्रकारानंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार हे सर्व मृतदेह उपाध्याय कुटुंबातील आहेत. हे कुटुंब भाड्याच्या घरात राहात होते. पत्नी आणि दोन मुलांची गळा दाबून हत्या केल्यानंतर पतीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे प्राथमिक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे दीड महिन्यापूर्वी या हत्या आणि आत्महत्या झाल्या होत्या. तीन महिन्याचे थकीत घरभाडे घेण्यासाठी जेव्हा घरमालक गेला तेव्हा ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.


Protected Content

Play sound