Home Cities जळगाव पत्रकार चंद्रशेखर नेवे यांना मातृशोक

पत्रकार चंद्रशेखर नेवे यांना मातृशोक


जळगाव प्रतिनिधी । एबीपी माझाचे जिल्हा रिपोर्टर चंद्रशेखर नेवे यांच्या मातोश्री शालिनी मधूकर नेवे (वय-८४) यांचे शनीवारी सकाळी १० वाजता वृध्दापकाळाने निधन झाले. त्या जय महाराष्ट्रच्या रिपोर्टर आणि म्यूझिक स्टेशनचे आप्पा नेवे यांच्या मातोश्री तर संगित महाविद्यालयाच्या प्राचार्या पद्मजा नेवे यांच्या सासू होत. उद्या सकाळी १० वाजता 23 सुरभी नगर, धांडे क्लास समोर, टेलिफोन नगर येथून नेरीनाका येथील वैकुंठधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.


Protected Content

Play sound