तुळसी पूजन दिनानिमित्त तुळसी रोप व अर्थवशीव ग्रंथाचे वाटप (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी | येथे हिदुं राष्ट्र सेना व संत आसाराम बापू आश्रम जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज महापालिकेच्या १७मजली प्रशासकीय इमारतीजवळ भगवा चौक येथे तुळसी पुजन दिवस साजरा करण्यात आला.

 

सनातन संस्थेचे पूज्य संत सदगुरु नंदकुमार जाधव काका यांच्या शुभ हस्ते श्री गणेशाचे व नट्टु गोपाल यांच्या मुर्तिचे विधीवत पुजन करुन तुलसी मातेच्या वृदांवनाचे पूजन करण्यात आले. ह्या कार्यक्रमा ठिकाणी १०० तुळसीचे रोपांचे व१०० अर्थवशीव ग्रंथाचे नागरिकांना वाटप करण्यात आले. ह्या कार्यक्रमाचे आयोजन हिदुंराष्ट्र सेनेचे उत्तर महाराष्ट्र संर्पक प्रमुख मोहन तिवारी यांनी आयोजित केला. ह्या कार्यक्रमाला प्रमुख म्हणुन हिदुंराष्ट्र सेनेच्या रणरागिणी योगिता तिवारी, संत आसारामबापू आश्रमाचे गणेश चौधरी, माजी नगरसेवक शाम कोगटा, शैलेश ठाकरे, दिपक जोशी, हभप योगेश महाराज कोळी, यश किगंराणी, राहुल गोटे, विक्की सोनार व साधिका आदी अपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशीस्वेतेसाठी विशाल सुरळकर, हरिभाऊ कोळी, दुष्यंत तिवारी, राज सपकाळे, सुनिल सैदांणे ,भैय्या चौधरी, दिपक जोशी, राहुल तळेले, राहुल हटकर, परेश वाणी, टिकुं तलरेजा,मयुर मंधान, ऋषी सिधीं, आषीश ठाकरे, चिराग शिरसाठ, रुपेश सोनार, तुषार सुर्यवंशी, विजु तायडे,रुपेश माळी, रुपेश सोनार,अजय मंधान, रोहित तिवारी, आकाश सपकाळे, गणेश पाटील, संदीप रामावत, राजेश नाईक, नरेश सोनवणे, अनिल चौधरी, सुशिल इंगळे, हितेश बागुल व संत आसाराम बापु आश्रमाचे साधक व साधिका यांनी कामकाज पहिले.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1623223131348028

 

Protected Content