Home आरोग्य जिल्ह्यात आज ४१ बाधित रूग्ण आढळले; ४४ रूग्ण झाले बरे

जिल्ह्यात आज ४१ बाधित रूग्ण आढळले; ४४ रूग्ण झाले बरे

0
100

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यात आज ४१ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ४४ रूग्ण कोरोनामुक्त होवून घरी परतले आहे. आज जिल्ह्यातील नऊ तालुके निरंक आढळून आले आहे.

आजची आकडेवारी
जळगाव शहर – २७, जळगाव ग्रामीण-१, भुसावळ-२, अमळनेर-०, चोपडा-३, चोपडा-३, पाचोरा-०, भडगाव-०, धरणगाव-०, यावल-१, एरंडोल-०, जामनेर-५, रावेर-०, पारोळा-०, चाळीसगाव-०, मुक्ताईनगर-२, बोदवड-० असे एकुण ४१ बाधित रूग्ण आढळले आहे.

आजच्या कोरोना अहवालात जिल्ह्यात एकुण ५६ हजार ३१८ बाधित रूग्ण आढळले आहे. त्यापैकी ५४ हजार ४९० रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ४९० रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज जळगाव शहरातील एका बाधित रूग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकुण १ हजार ३३८ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अशी माहिती जिल्हा कोवीड रूग्णालयाकडून कळविण्यात आले आहे.


Protected Content

Play sound