जिल्ह्यात आज ३७ बाधित रूग्ण आढळले

 

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यातून ३७ रूग्ण आढळून आले आहे. तर ५६ रूग्ण आज कोरोनामुक्त झाले आहे.

आजची आकडेवारी
जळगाव शहर- १८ , जळगाव ग्रामीण- ०, भुसावळ- २, अमळनेर- २, चोपडा- ४ , पाचोरा-१, भडगाव-०, धरणगाव-०, यावल- २, एरंडोल-०, जामनेर- २, रावेर-०, पारोळा – १, चाळीसगाव- ५, मुक्ताईनगर-०, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील ० असे एकुण ३७ बाधित रूग्ण आढळून आले आहे

आजच्या कोरोना अहवालात जिल्ह्यात एकुण ५७ हजार २०६ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ५५ हजार ५१७ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ३३० बाधित रूग्ण विविध कोवीड सेंटरला उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा कोवीड रूग्णालयाच्या वतीने कळविण्यात आली आहे.

Protected Content