Home क्राईम रस्ता सुरक्षा अभियानाचे जिल्हाधिकारी राऊत यांच्याहस्ते उद्घाटन (व्हिडीओ)

रस्ता सुरक्षा अभियानाचे जिल्हाधिकारी राऊत यांच्याहस्ते उद्घाटन (व्हिडीओ)


जळगाव प्रतिनिधी । जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या वतीने आज ३२ वा रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याहस्ते जिल्हा नियोजन भवनात करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन.पाटील, महापालिका आयुक्त सतिश कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोजीराव चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, यंत्र अभियंता श्रावणे सोनवणे, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक देविदास कुनगर, मोटार वाहन निरीक्षक गणेश पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

https://www.facebook.com/508992935887325/videos/118961523421794


Protected Content

Play sound