Home Cities जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन

जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन


जळगाव प्रतिनिधी । लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने आज प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी प्रविण महाजन यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले.          

याप्रसंगी तहसिलदार सुरेश थोरात, नायब तहसिलदार अमित भोईट आदिंसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound