जितेंद्र आव्हाड यांचे होम क्वॉरंटाईन !

मुंबई प्रतिनिधी । राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे कोरोना पॉझिटीव्ह पोलीस कर्मचार्‍याच्या संपर्कात आल्याने त्यांनी सेल्फ होम क्वॉरंटाईन करून घेतले आहे.

याबाबत वृत्त असे की, मुंब्रा परिसरातील काही रूग्णांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. या परिसरात कर्तव्यावर असणार्‍या एका पोलीस कर्मचार्‍यालाही कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याच पोलीस कर्मचार्‍याच्या संपर्कात जितेंद्र आव्हाड हे आले होते. यामुळे त्यांनी आता सेल्फ क्वॉरंटाईन करून घेतले आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content