जळगावात युवा सेना शाखेचे उद्घाटन

जळगाव, प्रतिनिधी । जळगाव जिल्हा महानगर युवासेनेच्या वतीने पर्यावरण,पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री तथा युवासेना प्रमुख युवाहृदयसम्राट ना. आदित्य ठाकरे यांच्या युवासेना शाखेचे उद्घाटन करण्यात आले.

युवासेना शाखेचे उद्घाटन प्रसंगी महापौर जयश्री महाजन, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णु भंगाळे, युवासेना महाराष्ट्र राज्य विस्तारक किशोर भोसले, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे,युवासेना जिल्हायुवा अधिकारी शिवराज पाटील, नगरसेवक अंनत(बंटी) जोशी, उपजिल्हायुवा अधिकारी पियुष गांधी, महानगरयुवा अधिकारी विशाल वाणी,  स्वप्निल परदेशी, युवासेनेचे विद्यापीठ युवा अधिकारी अंकित कासार, उपमहानगर युवा अधिकारी जय मेहेता,तेजस दुसाने, मंगल जाधव, चेतन कापसे, अमोल मोरे, हितेश ठाकरे, शिवसेनेचे प्रशांत सुरेळकर, विराज कावड़िया, अमित जगताप व युवासैनिक उपस्थित होते.

 

Protected Content