जळगावात पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री भुट्टो यांचा पुतळा जाळून निषेध (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात गरळ ओकणार्या बिलावर भुत्तो याच्या विरोधात आज शहरात भारतीय जनता पक्षातर्फे निषेध आंदोलन करण्यात आले. यात भुत्तो याच्या प्रतिमेला जोडेमार करून प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. 

 

भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा व महानगरातर्फे शहरातील टॉवर चौकट बिलावल भुट्टो याच्या प्रतिमेला जोडेमार करून पुतळ्याचे दहन करण्यात आले.  हे आंदोलन ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन, जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे , महानगराध्यक्ष दिपक सूर्यवंशी आ. मंगेश चव्हाण, माजी आ. चंदूभाई पटेल, जि.प.चे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्षा उज्वला बेंडाळे, सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ. राधेश्याम चौधरी, महेश जोशी, जळगाव ग्रामीणचे तालुकाध्यक्ष गोपाळ भंगाळे, ज्येष्ठ नगरसेवक सदाशिवराव ढेकळे, कैलास आप्पा सोनवणे, आबा कापसे, माजी स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, उपाध्यक्ष प्रदीप रोटे, राजेंद्र मराठे, राहुल वाघ, नीला चौधरी, वंदना पाटील, धीरज वर्मा, अक्षय चौधरी, प्रकाश पंडित, गणेश माळी,   मंडल अध्यक्ष परेश जगताप, विजय वानखेडे, शक्ती महाजन, संजय तिरमले, नगरसेवक शुचिता हाडा, दीपमाला काळे गायत्री राणे, सुरेखा तायडे, सुरेश सोनवणे, डॉ. चंद्रशेखर पाटील, किशोर चौधरी, धीरज सोनवणे, जितेंद्र मराठे, अमित काळे, अतुल बारी, संजय (विठोबा) चौधरी, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष दीप्ती चिरमाडे, रेखा वर्मा, नीतू  परदेशी, संगीता पाटील, साना खान, रुपया बी, छाया सारस्वत, चित्रा मालपाणी, अमित देशपांडे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद सपकाळे, मिलिंद चौधरी, अक्षय जेजुरकर, जितेंद्र चौथे, राहुल लोखंडे, राहुल पाटील, प्रल्हाद सोनवणे, प्रमोद वाणी, हेमंत जोशी, साबीर पठाण, अश्फाक शेख, भूषण लाडवंजारी, गजानन वंजारी, हेमंत जोशी, अफसर शेख, नूर शेख, वसीम शेख, सलमा कौसर, किशोर वाघ, जावेद शेख यांच्यासह जळगाव जिल्हा व महानगर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content