बुलढाणा जिल्हा टिव्ही जर्नालिस्ट असोसिएशनची जम्बो कार्यकारणी गठीत

बुलढाणा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  बुलढाणा जिल्हा टिव्ही जर्नालिस्ट असोसिएशनची संस्थापक अध्यक्ष राहुल पहुरकर यांच्या अध्यक्षतेखाली व संघटनेचे सल्लागार जितेंद्र कायस्थ यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा जम्बो कार्यकारणी गठीत करण्यात आली. यात जिल्हाध्यक्षपदी गोपाल तुपकर, सचिव संजय जाधव तर कार्याध्यक्ष कासिम शेख तर जिल्हा प्रवक्तापदी अमोल सराफ यांची निवड करण्यात आली.

 

पत्रकारांवर होत असलेल्या अन्याय, अत्याचार व त्यांच्या न्याय हक्कासाठी गेल्या १४ वर्षापासुन टिव्ही जर्नालिस्ट असोसिएशन जिल्ह्यात एक लढाऊ संघटना म्हणून काम करत आहे, आज खामगाव येथील विश्राम भवन येथे असोसिएशनची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्हाध्यक्ष वसीम शेख यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांनी राजीनामा सुपूर्द केला. यावेळी असोसिएशनची नविन कार्यकारणी करीता असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष राहुल पहुरकर यांच्या अध्यक्षतेखाली व संघटनेचे सल्लागार जितेंद्र कायस्थ यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वानुमते संघटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी गोपाल तुपकर, सचिवपदी संजय जाधव, तर जिल्हा कार्याध्यक्षपदी कासिम शेख यांची नियुक्ती करण्यात आली.

 

तर जिल्हा कार्यकारिणी पुढीलप्रमाणे – जिल्हा उपाध्यक्ष फहीम देशमुख, संदीप शुक्ला जिल्हा समन्वयक संजय दांडगे, गणेश सवडतकर, जिल्हा संघटक जका खान, नितीन पाटील, कोषाध्यक्ष प्रफुल खंडारे, जिल्हा प्रसिद्धी प्रमूख संदीप वानखडे, सागर झणके. सोशल मिडिया प्रमूख निलेश राऊत, संतोष तायडे, आंदोलन समिती प्रमुख दीपक मोरे, समाधान सुरवाडे, आरोग्य समिती प्रमुख संदीप सावजी, सुनील मोरे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती राजीव वाढे, युवराज वाघ. जिल्हा सहसचिव राजवर्धन शेगावकर, देविदास खनपटे.

 

जिल्हा प्रवक्तापदी – राहुल खंडारे, अमोल गावंडे, गणेश सोळंकी, इश्वरसिंग ठाकुर, डॉ. संजय महाजन, मो. फारुक, अमोल सराफ, गजानन कुलकर्णी

 

जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी – वसीम शेख,सिध्दार्थ गावंडे, कुणाल देशपांडे, अनिल भगत, पुरुषोत्तम भातूरकर, गौरव खरे, उदयभान दांडगे, राजेश बिडवे, रहीम शाह, उद्धव फंगाळ, देवानंद सानप, गजानन मेहरे, प्रभू मांटे, मुबारक खान, हरी जुमळे

 

तालुका समन्वयक पदी – शेगाव – समीर शेख, संग्रामपूर – दयालसिंग चव्हाण, जळगाव – जामोद राजेश बाठे, नांदुरा – निंबाजी बाजोडे, मलकापुर – स्वप्नील अकोटकर, मोताळा – शिवाजी मामलकर, बुलडाणा – पवन सोनारे, चिखली – योगेश शर्मा, देऊळगाव राजा – प्रभू खांडेभराड, सिंदखेडराजा – गजानन काळूसे, लोणार – संदीप मापारी, मेहकर – संतोष मलोसे, खामगाव – शिवाजी भोसले. यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

यावेळी विठ्ठल भातुरकर, अशोक टाकळकर, नागेश भटकर, गणेश भड, शिवदास सोनोने, सचिन बोहरपी, सूरज देशमुख, विनायक देशमुख, कृष्णा जवांजाळ, समीर देशमुख, विनोद वानखडे, विजय हिवराळे, रामेश्वर गायकी, इसरार देशमुख, अजय राजगुरे, महेंद्र बनसोड, हेमंत जाधव, महेंद्र मोरे, प्रवीण काकडे, विलास जगताप, निखिल शाह किशोर सोनोने, राज सुरपाटने, निखिल चीम, श्रीकांत बानाईत, संदीप सावळे, तांजिम हुसेन, सुनील तिजारे, आनंद जवंजाळ, आदेश कांडेलकर, अशरफ पटेल,   देवेंद्र मोरे, किशोर सोनोने, महेंद्र मिश्रा, रशीद पटेल, पंकज थीगळे, विजय हिवराळे, मोनु शर्मा, सागर पनाड, संतोष अवसरमोल यासह संघटनेचे असंख्य पत्रकार सदस्य उपस्थित होते अशी माहिती असोसिएशनचे प्रसिद्धी प्रमुख संदीप वानखडे यांनी दिली.

 

Protected Content