जलजीवन मिशन अंतर्गत नळ जल योजनेच्या कामसाठी ९० लाख मंजूर

रावेर, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील महाराष्ट्र शासन ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हापरिषद जळगाव सन २०२१-२२ जलजीवन मिशन योजने अंतर्गत मतदारसंघातील मंजूर झालेल्या नळ पाणी पुरवठा योजनेचा भूमीपूजन आज रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष चौधरी यांचे हस्ते करण्यात आले.

 

या कामांचे झाले भूमिपूजन
मौजे वडगाव ता. रावेर येथे नळ पाणीपुरवठा योजना अंदाजित रक्कम ३०.२० लक्ष, मौजे भोर ता. रावेर येथे नळ पाणी पुरवठा योजना अंदाजित रक्कम २७.७५ लक्ष, मौजे धुरखेडा ता. रावेर येथे नळ पाणी पुरवठा योजना २१.९३ लक्ष.

यांची होती उपस्थिती
या शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी सोबत जिल्हापरिषद सदस्या सुरेखा पाटील, बापू पाटील, आरती अजय वाघोदे, उपसरपंच, दिपाली सतिष वाघोदे, ग्रा.पं.सदस्य,अमजद तडवी, राम वाघोदे, संजय वाघोदे , सुनिल वाघोदे, योगेश वाघोदे, किरण वाघोदे, मुसा तडवी, दिलीप पंडित, भोर सरपंचां चित्रा मोरे, उपसरपंचा नंदा आनंद बाविस्कर, सुरेखा शिंदे, मानसी पवार, रुपाली पाटील, चंद्रकांत चांगळे, राजू सवरने, आनंद बाविस्कर, विनायक महाजन दिलीप वैद्य, प्रकाश पाटील, दिलरुबाब तडवी, उमेश गाढे, योगेश पाटील, राहुल पाटील, संतोष पाटील, राकेश घोरफडे, सावन मेढे, धुमा तायडे, धुरखेडा सरपंच विश्वनाथ बाबुराव पाटील, रामभाऊ भोई, माणिक सपकाळे वडगाव, भोर, धुरखेडा येथील सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content