यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव, पंचायत समिती शिक्षण विभाग यावल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शासकीय तालुकास्तरीय बुद्धिबळ, कराटे तायक्वाँदो स्पर्धा घेण्यात आल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्त हायस्कूलचे मुख्याध्यापक व तालुका क्रीडा समन्वयक के. यु पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी यावल पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी नईम शेख हे होते तर उदघाटक फैजपूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगांवकर व पोलीस उपनिरीक्षक मोहन लोखंडे हे होते . प्रमुख अतिथी गुरुमाई शिक्षण प्रसारक मंडळ यावलचे सचिव प्रा. पी एस पाटील, यावल तालुका मुख्याध्यापक संघ चे अध्यक्ष मुख्याध्यापक जयंत चौधरी, म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ चे मुख्याध्यापक ललित फिरके जळगांव जिल्हा पगारदार नोकराची पतसंस्था कर्ज समितीचे अध्यक्ष योगेश इंगळे सर मुख्याध्यापक गणेश गुरव, दत्त हायस्कुलचे व्हा चेअरमन डॉ. सुरेश महाजन संचालक मधुकर राजाराम पाटील, प्रकाश सोमा सावळे पो.काॅ.देविदास सुर्वे, पो. काॅ. हेमंत सांगडे होते. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
उद्घाटनीय मनोगतात पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगांवकर यांनी मुलांना शुभेच्छा देऊन खेळामध्ये जिंकण्यासाठी खेळु नका व हरणे सुरू असते निराश होऊ नये. सर्व विद्यार्थ्यांनी खेळाडूवृत्ती जोपासावी गटशिक्षणाधिकारी नईम शेख यांनी ही खेळाचे महत्व पटवून दिले.
तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अकलुद भुसावळ,इंग्लिंश मेडियम निवासी माध्यमिक स्कूल दोनगांव, शिरिष मधुकर चौधरी माध्यमिक विद्यालय अकलुद,जे टी महाजन इंग्लिश स्कूल फैजपूर,भारत विद्यालय न्हावी,पी.एस.एम.एस.स्कुल बामणोद ,कुसुमताई माध्यमिक विद्यालय फैजपूर, या शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.
याप्रसंगी क्रीडा समन्वयक कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मुख्याध्यापक के. यु. पाटील तर आभार एम व्ही ठाकुर सर यांनी केले. तालुकास्तरीय स्पर्धा यशस्वीतेसाठी बी एस हसबंन, दिलिप संगेले, पी. पी. महाजन सर जितेद्रे लोखंडे, ए. एस. काळकर, व्ही.व्ही.राजपुत, पी एन चौधरी, आर. आय. तडवी, व्ही.पी.वाघ सर, शाळेतील शिक्षक किरण झांबरे, एस पी लोहार, डी पी नेवे, प्रतिभा नारखेडे, राजु पाटील, रमेश काळे यांनी परिश्रम घेतले.
या स्पर्धतील विजयी स्पर्धक-बुद्धिबळ- 14 वर्षे मुले1) अगंद तेजस यावर2) जबेर बशीर तडवी3) तिलक सुरज सरोदे4) मोक्ष तिलक बोरसे5) विहान प्रविण वासुदेव ,मुलींमध्ये 1) सौम्या मिनल उत्तमचंदानी 2) उज्ज्वला विनायक पाटील 3) अशनी नवीन पाटील
17 वर्षे मुले-1)यश प्रदिप ताबंट
2) गणेश केशव तेली 3) मोहम्मद रिहान फिरोज खान 4) यश मनोज ताबंट 5) राज कुमार आर्य
मुलींमध्ये 1) अस्मिता ज्ञानेश्वर पाटील
2) रेणु राहुल दत्त भोईटे
3) भुमिसिंग 4) रिया विजय धांडे
5) चेतना दिपक फेगडे ,कराटे मध्ये
14 वर्षे मुले-1) तषार युवराज तायडे
2) खिलचंद सुभाष कोल्हे 3) गोकर्ण निलेश महाजन 4) रुद्र मिलिंद ठोंबरे मलीमंध्ये 1) हेमांगी राजेन्द्र जावळे
2) सिमा सिताराम बाजूला 3) अनुष्का भरत इंगळे 4) प्रिती धनराज सोनवणे,17 वर्षे मुले- 1) शमुवेल राधेश पावरा 2) चेतन चद्रकांत सपकाळे ,मुली-1) प्राची नंदलाल साळी 19 )वर्षे मुलांमध्ये 1) चेतन सोनवणे 2) देवेंद्र इंगळे
मुलींमध्ये-1) ईश्वर्या पांड्व तायक्वांदो
17 वर्षे मुली1) प्राची नंदलाल साळी यांचा समावेश आहे.