चिंताजनक : भारतात सापडला कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण

Corona Virus

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) संपूर्ण चीनमध्ये थैमान घातलेल्या तसेच जगाला हादरवरून सोडणाऱ्या कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण केरळमध्ये सापडला आहे.

कोरोना व्हायरस सध्या चीनमध्ये थैमान घालत आहे. आतापर्यंत या व्हायरची लागण होऊन १७० जणांचा बळी गेला आहे. तर तब्बल सात हजार लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे. आता भारतीत्ल केरळ राज्यातील एका तरुणाला कोरोना व्हायरसची बाधा झाल्याचे समजते. हा तरुण चीनच्या वुहान विद्यापीठात शिक्षण घेत होता. यावेळी त्याला या व्हायरसची लागण झाल्याचा अंदाज आहे. या विद्यार्थ्याची प्रकृती सध्या स्थिर असून डॉक्टरांचे एक पथक त्याच्यावर लक्ष ठेवून असल्याचे वृत्त आहे.

 

jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update, live trends jalgaon, live trends news jalgaon, jalgaon corona news today,
livetrends jalgaon, covid19 e pass jalgaon, jalgaon latest news

Protected Content