चक्काजाम आंदोलनामुळे महामार्गावर वाहतूक खोळंबली

 

 

पारोळा : प्रतिनिधी । ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी आज भाजपाने  कजगाव चौफुली येथे हायवे नॅशनल क्रमांक सहा वर चक्का जाम आंदोलन केले या आंदोलनामुळे काही काळ  हायवेवरील वाहतूक ठप्प झाली होती.

 

ओबीसी समाजाला राजकीय आरक्षणबाबत पारोळा तालुका भाजपच्या वतीने कजगांव चौफूली येथे चक्काजाम आंदोलन करण्यात  आले. यावेळी ॲड. अतुल  मोरे ,रवींद्र पाटील ( जिल्हा अध्यक्ष भाजपा शिक्षक आघाडी ) , गोपालशेठ दाणेज , मुकुंदा चौधरी , धिरज महाजन , सचिन गुजराथी , केशव क्षत्रिय , विनोद हिंदुजा , समाधान पाटील , गणेश पाटील , नरेंद्र  राजपूत , नरेंद साळी  , विजय जगताप , समीर वैद्य ,  जे के पाटील  , प्रविण बडगुजर ,  संकेत दाणेज  , गोपाल महाजन ,  अशोक ललवाणी , अमोल पाटील,  भिकन पाटील , पांडुरंग शिंपी  , सुरेश गढरी  , समाधान धनगर ,रवींद्र वाघ , सोपान पाटील,  भुषण पाटील , लक्ष्मीकांत भावसार, भगवान ठाकरे , देविदास अहिरे,  महेंद्र पाटील, साहेबराव पाटील , धनंजय पाटील , स्वप्निल पाटील , गोटू वाणी ,गणेश क्षत्रीय ,   कैलास पाटील आदी   कार्यकर्ते उपस्थित होते

 

Protected Content