खासदार रक्षाताई खडसे यांच्या वाढदिवसानिमिताने मास्क व सॅनिटायझर किटचे वाटप

 

चोपडा, प्रतिनिधी । खासदार रक्षाताई खडसे यांच्या वाढदिवसानिमिताने भारतीय जनता पार्टीतर्फे चोपड़ा तालुक्यात कोविड19 या संसर्गजन्य महामारीत आपल्या जीवाची पर्वा न करता स्वेछेने सेवा देणारे तालुक्यातील निवृत्त जवान यांना मास्क व सॅनिटायझर किटचे वाटप करण्यात आले.

खासदार रक्षाताई खडसे यांच्या वाढदिवसानिमिताने चोपडा भारतीय जनता पार्टीतर्फे  कोविड १९ या संसर्गात स्वेच्छेने सेवा देणारे निवृत्त जवान यांना मास्क व सॅनिटायझर किटचे वाटप स्टेट बैंक ऑफ इंडियाचे मॅनेजर रामेश्वर कदम व यशोधन चैरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष डॉ. राहूल पाटील यांच्या हस्ते फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून करण्यात आले. याप्रसंगी अजंतीसीम सरपंच कांतीलाल पाटील , भाजप वरिष्ठ कार्यकर्ता निलेश उर्फ बबलू पाटील, माजी उपाध्यक्ष अजय राजपूत, माजी उपाध्यक्ष जीवन पाटील, माजी सरचिटणीस दिपक बाविस्कर भाजपा, जितेंद्र पाटील, बलिराम पावरा, दिनेश नाथबुवा, चंदू पाटील आदी उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील आर्मी, बीएसएफ, सीआईं एसएफ मधील निवृत्त जवान आदरणीय विजय प्रह्लाद पाटील गरताड़, आदरणीय प्रभाकर फकीरा माळी आडगांव, आदरणीय भाऊसाहेब दुर्योधन बाविस्कर वड़गाव सिम, आदरणीय रविंद्र झुलाल सोनवणे आडगांव, आदरणीय भिकन लोटन पाटील कठोरा, आदरणीय रविंद्र शिंदे चोपड़ा, आदरणीय शिवदास आनंदा अहिरे वराड, आदरणीय मनोज शशिकांत चौधरी आडगांव, आदरणीय धनराज सुकदेव बाविस्कर आडगांव, आदरणीय संदीप विठ्ठल बडगुजर अकुलखेड़ा, आदरणीय गजानन शालिग्राम पाटील चोपड़ा, आदरणीय विशाल प्रभाकर पाटील आडगांव आदी उपस्थित होते

Protected Content