कोरोना : जिल्ह्यात आज २ संक्रमित रुग्ण आढळले

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनातर्फे प्राप्त झालेल्या अहवालानुसार आज दिवसभरातून २  रुग्ण बाधित आढळून आले असून १  रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.  अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे. 

 

जळगाव शहर-०१, जळगाव ग्रामीण-००, भुसावळ-०१, अमळनेर-००, चोपडा-००, पाचोरा-००, भडगाव-००, धरणगाव-००, यावल-००, एरंडोल-००, जामनेर-००, रावेर-००, पारोळा-००, चाळीसगाव-००, मुक्ताईनगर-०० , बोदवड-०० आणि इतर जिल्ह्यातून ०० असे एकुण ०२  बाधित रूग्ण आढळून आला.

 

जिल्ह्यात आजपर्यंत एकुण १ लाख ४२ हजार ७०८  बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर १ लाख ४० हजार १११  रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आजपर्यंत एकुण २ हजार ५७५ रूग्ण उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर २२  बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

 

Protected Content