कोरोना: जिल्ह्यात आज २८ कोरोना रूग्ण आढळले; २९३ रूग्ण झाले बरे

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात २८ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले तर २९३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.

 

तालुका निहाय आकडेवारी

जळगाव शहर-३ जळगाव ग्रामीण-३, भुसावळ-२, अमळनेर-१, चोपडा-१, पाचोरा-८, भडगाव -१, धरणगाव -०, यावल -०, एरंडोल -०, जामनेर-०, रावेर -३, पारोळा -०, चाळीसगाव-२, मुक्ताईनगर -२, बोदवड-२ असे एकुण २८ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ५१ हजार ४०८ कोरोना रूग्ण आढळून आले. त्यापैकी १ लाख ४८ हजार २३२ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार ५९० कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर सध्या जिल्ह्यात ५८६ बाधित रूग्ण उपचार घेत आहे.

Protected Content